जैन सम्राट चंद्रगुप्त यांना पडलेली स्वप्ने….(स्वप्न क्रमांक दोन.)
जैन सम्राट चंद्रगुप्त यांना पडलेली स्वप्ने....(स्वप्न क्रमांक दोन.) जैन सम्राट चंद्रगुप्त यांना पडलेली स्वप्ने....(स्वप्न क्रमांक दोन.) -विठ्ठल साठे. काल मी चंद्रगुप्त यांना पडलेल्या क्रमांक एकच्या स्वप्नासंबंधी लिहिले होते. आज क्रमांक दोनचे स्वप्न. २) सम्राट चंद्रगुप्ताला विशाल कल्पवृक्षाची फांदी तुटून पडताना दिसली. आचार्य भद्रबाहु यांनी सांगितलेला स्वप्नाचा अर्थ:- कल्पवृक्ष म्हणजे राजा.कल्पवृक्ष जसा मानवाच्या सर्व आवश्यकतांची [...]